मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  March Lucky Zodiac Signs : मार्च महिना या ५ राशींसाठी खूपच शुभ असणार, खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ होणार

March Lucky Zodiac Signs : मार्च महिना या ५ राशींसाठी खूपच शुभ असणार, खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ होणार

Feb 29, 2024 09:34 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Masik Rashifal March 2024 : वर्षाचा तिसरा महिना मार्च सुरू होणार आहे. मार्चमध्ये अनेक राशींसाठी ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल शुभ मानली जाते. ज्योतिषांच्या मते, मार्च महिना ५ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ असेल. या महिन्यात या राशीच्या लोकांना सुख-समृद्धीची लाभणार असल्याचे दिसत आहे.

वर्षाचा तिसरा महिना मार्च सुरू होणार आहे. ज्योतिषांच्या मते, मार्च महिना ५ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ असेल. या महिन्यात या राशीच्या लोकांना सुख-समृद्धीची लाभणार असल्याचे दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

मिथून- मार्च महिना नवीन संधी घेऊन येईल. प्रवासाचा योग येईल. भावंडांमध्ये चांगले वातावरण राहील. व्यापारात प्रचंड नफा मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

कर्क- करियरमध्ये यश मिळले. पैशांची कृपा होईल. खर्च कमी होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश येईल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

तुळ- घर किंवा वाहन खरेदीचा योग आहे. पैशांची कृपा होईल. थोड्याप्रमाणात खर्च होईल, पण उत्पन्नदेखील मोठ्या प्रमाणात वाढेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

वृश्चिक- साहस आणि पराक्रमाची चुणूक दिसेल. उत्पन्नात वाढ होईल. बराच काळापासून अडकून राहिलेली कामे पूर्ण होतील.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

धनु - व्यक्तिमत्वाचा विकास होईल. पैशांची कृपा होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. सर्व इच्छा पूर्ण होतील.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

मार्चमध्ये मीन आणि वृषभ राशीच्या लोकांचे करिअरमध्ये आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

मार्चमध्ये मीन आणि वृषभ राशीच्या लोकांचे करिअरमध्ये आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज