(3 / 7)शुक्रवार १५ मार्च रोजी मंगळाच्या संक्रमणानंतर, मंगळ, शनि आणि शुक्र हे तीन ग्रह कुंभ राशीत एकत्र येत आहेत. शनि स्वतःच्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे, तर शनीच्या राशीत मंगळ आणि शुक्राचे आगमन अनेक राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या ४ राशींसाठी हे संक्रमण लकी ठरणार आहे.