(3 / 8)तज्ज्ञ सांगतात की, लग्नासाठी जोडीदार निवडताना सहसा मुलाचे उत्पन्न, मुलगी काय करते, दोघेही किती शिकलेले आहेत, त्यांचे कुटुंब कसे आहे, यासारख्या गोष्टींवर अधिक लक्ष दिले जाते. जे एकप्रकारे योग्यही आहे. पण या सगळ्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे आहे, ते म्हणजे मुलगा आणि मुलगी यांच्या वयातील फरक काय? हे करणे महत्वाचे का आहे, आपण ते जाणून घेणार आहोत. (freepik)