(5 / 5)दिव्या ऐन लग्नातून पळून गेल्यामुळे बिथरलेला आशुची शिवासोबत लग्न गाठ बांधली जाणार आहे. शिवाच पहिलं प्रेम तिला मिळणार असलं, तरी हा प्रवास खडतर असणार हे नक्की. आशु-शिवा लग्नाच्या बेडीत बांधले जाणार आहेत. पण, हे मनाविरुद्ध जोडलेलं नातं, कसा टिकाव धरणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.