मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आजचे राशिभविष्य; कुटूंब आणि करियरमध्ये घडतील या गोष्टी, वाचा तुमच्या राशित काय?

आजचे राशिभविष्य; कुटूंब आणि करियरमध्ये घडतील या गोष्टी, वाचा तुमच्या राशित काय?

28 June 2022, 7:27 IST HT Marathi Desk
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
28 June 2022, 7:27 IST
  • Daily Horoscope for 28th June 2022 : आज काही राशिवाल्यांना प्रवासाचे आणि धार्मिक कार्यात सहभाग होण्याचे योग आहेत. याशिवाय काही लोकांना त्यांच्या नोकरीत आणि व्यवसायाच्या माध्यमातून धनलाभ होऊ शकतो.
मेष : आप्तस्वकीयांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अभ्यासात आणि परिक्षांत यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा खासगी क्षेत्रांतली मिळवण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगाल.

(1 / 12)

मेष : आप्तस्वकीयांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अभ्यासात आणि परिक्षांत यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा खासगी क्षेत्रांतली मिळवण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगाल.(HT)

वृषभ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभाग मिळेल. लोकांच्या अडचणी सोडवाल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होऊ शकतात.

(2 / 12)

वृषभ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभाग मिळेल. लोकांच्या अडचणी सोडवाल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होऊ शकतात.(HT)

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता कळेल. तर काहींचा कल अध्यात्माकडे राहु शकतो. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. भावा-बहिणींचा सहवास मिळेल.

(3 / 12)

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता कळेल. तर काहींचा कल अध्यात्माकडे राहु शकतो. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. भावा-बहिणींचा सहवास मिळेल.(HT)

कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका. मित्रासोबत व्यवसाय सुरू करा. कौटुंबिक सहकार्य मिळेल. आईचे आरोग्य बिघडू शकते. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे, याबाबत खबरदारी बाळगा.

(4 / 12)

कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका. मित्रासोबत व्यवसाय सुरू करा. कौटुंबिक सहकार्य मिळेल. आईचे आरोग्य बिघडू शकते. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे, याबाबत खबरदारी बाळगा.(HT)

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागू शकतात. कार्यक्षेत्र वाढेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन कठीण होईल तसेच अनावश्यक खर्च टाळा. सरकारी कामं दुपारनंतर करा. आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्या.

(5 / 12)

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागू शकतात. कार्यक्षेत्र वाढेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवन कठीण होईल तसेच अनावश्यक खर्च टाळा. सरकारी कामं दुपारनंतर करा. आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्या.(HT)

कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. मेहनत वाढेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. करियरची आणि कुटुंबाची काळजी घ्या.

(6 / 12)

कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील. व्यवसायात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. मेहनत वाढेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. करियरची आणि कुटुंबाची काळजी घ्या.(HT)

तूळ : अपत्यांचे प्रश्‍न मार्गी लागतील. त्याचबरोबर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. स्वादिष्ट खाण्यापिण्याची भूक वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या.

(7 / 12)

तूळ : अपत्यांचे प्रश्‍न मार्गी लागतील. त्याचबरोबर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल. स्वादिष्ट खाण्यापिण्याची भूक वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या.(HT)

वृश्‍चिक : महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. प्रवास शक्यतो टाळावेत. मित्र किंवा आप्तेष्टांशी चांगले संबंध तयार कराल. आरोग्याची काळजी घ्या. शासकीय कामं दुपारनंतर करा. वैवाहिक जीवनातील आनंदात वाढ होईल.

(8 / 12)

वृश्‍चिक : महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. प्रवास शक्यतो टाळावेत. मित्र किंवा आप्तेष्टांशी चांगले संबंध तयार कराल. आरोग्याची काळजी घ्या. शासकीय कामं दुपारनंतर करा. वैवाहिक जीवनातील आनंदात वाढ होईल.(HT)

धनु : उत्तम आरोग्य लाभेल. इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहील. वाढत्या खर्चाची काळजी घ्या. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. सरकारी कामं शक्यतो दुपारनंतर करा.

(9 / 12)

धनु : उत्तम आरोग्य लाभेल. इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहील. वाढत्या खर्चाची काळजी घ्या. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. सरकारी कामं शक्यतो दुपारनंतर करा.(HT)

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. वाहनं हळू आणि जपून चालवा. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता. नोकरीत बदलीची भर पडेल. उत्पन्न वाढेल. मुलामुलींची काळजी घ्या.

(10 / 12)

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. वाहनं हळू आणि जपून चालवा. कुटुंबीयांसह धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता. नोकरीत बदलीची भर पडेल. उत्पन्न वाढेल. मुलामुलींची काळजी घ्या.(HT)

कुंभ : आर्थिक निर्णय योग्य ठरु शकतात. व्यवसायामध्ये उत्पन्नवाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. परदेशी प्रवास होण्याची शक्यता आहे. वाहनं हळू चालवा.

(11 / 12)

कुंभ : आर्थिक निर्णय योग्य ठरु शकतात. व्यवसायामध्ये उत्पन्नवाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत सुधारणा करण्याची संधी मिळेल. परदेशी प्रवास होण्याची शक्यता आहे. वाहनं हळू चालवा.(HT)

मीन : प्रॉपर्टीसंदर्भातील महत्त्वाची कामं शक्यतो पुढे ढकलावीत. नवीन हितसंबंध तयार होतील. सरकारी कामं दुपारनंतर करा. तुम्हाला स्पर्धा परिक्षांत मोठं यश मिळेल. मिळालेल्या यशानं हुरळून जाऊ नका.

(12 / 12)

मीन : प्रॉपर्टीसंदर्भातील महत्त्वाची कामं शक्यतो पुढे ढकलावीत. नवीन हितसंबंध तयार होतील. सरकारी कामं दुपारनंतर करा. तुम्हाला स्पर्धा परिक्षांत मोठं यश मिळेल. मिळालेल्या यशानं हुरळून जाऊ नका.(HT)

इतर गॅलरीज