Marathi Celebrities Wedding: २०२३मध्ये मराठी मनोरंजन विश्वातल्या 'या' कलाकारांनी बांधली लग्नगाठ!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Marathi Celebrities Wedding: २०२३मध्ये मराठी मनोरंजन विश्वातल्या 'या' कलाकारांनी बांधली लग्नगाठ!

Marathi Celebrities Wedding: २०२३मध्ये मराठी मनोरंजन विश्वातल्या 'या' कलाकारांनी बांधली लग्नगाठ!

Marathi Celebrities Wedding: २०२३मध्ये मराठी मनोरंजन विश्वातल्या 'या' कलाकारांनी बांधली लग्नगाठ!

Published Dec 28, 2023 01:06 PM IST
  • twitter
  • twitter
Marathi Celebrities Weddings in 2023: मराठी मनोरंजन विश्वात यंदा सनईचे सूर ऐकू आले आहेत. अनेक कलाकारांनी यंदा मुहूर्त साधून सप्तपदी घेतल्या आहेत. चला तर बघूया कुणी-कुणी बांधली लग्नगाठ....
मराठी मनोरंजन विश्वात यंदा सनईचे सूर ऐकू आले आहेत. अनेक कलाकारांनी यंदा मुहूर्त साधून सप्तपदी घेतल्या आहेत. चला तर बघूया कुणी-कुणी बांधली लग्नगाठ.... 
twitterfacebook
share
(1 / 8)

(All Photos: Instagram)
गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर: 'माझा होशील ना?' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने २६ डिसेंबर रोजी स्वानंद तेंडुलकर याच्याशी लग्नगाठ बांधली.
twitterfacebook
share
(2 / 8)

मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे: 'सारेगमप' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा विवाह सोहळा २४ डिसेंबर रोजी पार पडला आहे.
twitterfacebook
share
(3 / 8)

सुरुची अडारकर- पियुष रानडे : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी ६ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली.
twitterfacebook
share
(4 / 8)

प्रसाद जवादे-अमृता देशमुख: 'बिग बॉस मराठी'ची लोकप्रिय जोडी प्रसाद जवादे-अमृता देशमुख १८ नोव्हेंबर रोजी लग्नबंधात अडकली आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

दत्तू मोरे-स्वाती : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता दत्तू मोरे यांनी मे महिन्यात स्वाती घुणगे हिच्यासोबत सप्तपदी घेतल्या.
twitterfacebook
share
(6 / 8)

स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने गायक आशिष कुलकर्णी याच्यासोबत सात फेरे घेतले आहेत.
twitterfacebook
share
(7 / 8)

वनिता खरात-सुमित : अभिनेत्री वनिता खरात हिने फेब्रुवारी महिन्यात सुमित लोंढे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज