Tejashri Pradhan Get trolled: अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताच एक फोटोशूट केले आहे. त्या फोटोशूटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
(1 / 5)
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या मालिकांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर तेजश्रीला ट्रोल केले जात आहे.
(2 / 5)
तेजश्री प्रधानने नुकताच एक फोटो शूट केले आहे. हे फोटोशूट तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
(3 / 5)
या फोटोंमध्ये तेजश्रीने लांब चौकटींचा शर्ट घातला आहे. त्याखाली शॉर्ट पँट घातली आहे. मोकळे केस, न्यूड मेकअपमध्ये तेजश्री अतिशय सुंदर दिसत आहे.
(4 / 5)
सोशल मीडियावर तेजश्रीला या फोटोंमुळे ट्रोल केले आहे.
(5 / 5)
एका यूजरने तर 'पँट घाल पोरी पँट' अशी कमेंट केली आहे.