(1 / 6)नुकताच मुंबईत 'जीक्यू पुरस्कार सोहळा' पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यामध्ये खुशी कपूर, वामिका गाब्बी, मीरा राजपूत आणि टायगर श्रॉफ सारख्या कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याला कलाकारांचा ग्लॅमरस लूक पाहण्यासारखा आहे.