मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Manushi Chhillar: डीपनेक ब्लाऊज अन् गुलाबी साडी; मानुषी छिल्लरच्या सौंदर्याने सगळेच झाले घायाळ!

Manushi Chhillar: डीपनेक ब्लाऊज अन् गुलाबी साडी; मानुषी छिल्लरच्या सौंदर्याने सगळेच झाले घायाळ!

Feb 07, 2024 06:08 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Manushi Chhillar Ethnic Look: मानुषीने फिकट गुलाबी रंगाची प्लेन साडी आणि डीप नेक ब्लाऊज परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

‘विश्वसुंदरी’ बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लरला नुकतीच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी मानुषी छिल्लरचा देसी अवतार पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

या फोटोंमधील मानुषी छिल्लरचा पारंपारिक लूक पाहून सगळेच चाहते तिची प्रशंसा करताना दिसत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

मानुषी छिल्लरच्या या लूकबद्दल बोलायचे झाले, तर तिने फिकट गुलाबी रंगाची प्लेन साडी आणि डीप नेक ब्लाऊज परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

मानुषी छिल्लरने या साडीसोबत मॅचिंग नेकलेस आणि ब्रेसलेट परिधान केले आहे, ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

मानुषी छिल्लरने ग्लॉसी मेकअपसह हलक्या कुरळ्या अन् मोकळ्या हेअर स्टाइलला फ्लाँट करत जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

यावेळी मानुषी छिल्लरच्या चेहऱ्यावरची किलर स्माईल सगळ्यांनाच घायाळ करणारी आहे. तिच्या या किलर लूकने सगळ्यांच्या हृदयाची धकधक वाढवली आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

‘पृथ्वीराज’ फेम अभिनेत्री मानुषी छिल्लरची सोशल मीडियावरील फॅन फॉलोअर्सची यादी सातत्याने वाढत आहेत. (All Photos: Varinder Chawla)
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

‘पृथ्वीराज’ फेम अभिनेत्री मानुषी छिल्लरची सोशल मीडियावरील फॅन फॉलोअर्सची यादी सातत्याने वाढत आहेत. (All Photos: Varinder Chawla)

WhatsApp channel

इतर गॅलरीज