Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची हॅटट्रिक हुकली, तिसरं पदक थोडक्यात निसटलं, पाहा-manu bhaker shooting final live updates paris olympics 2024 25m pistol womens medal event latest standings all news ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची हॅटट्रिक हुकली, तिसरं पदक थोडक्यात निसटलं, पाहा

Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची हॅटट्रिक हुकली, तिसरं पदक थोडक्यात निसटलं, पाहा

Aug 03, 2024 02:08 PM IST
  • twitter
  • twitter
  • Manu Bhaker Shooting Final: भारताच्या मनू भाकरने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. यासह तिचे तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. शनिवारी (३ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमधील मनू भाकरचा प्रवास संपला. या स्पर्धेत तिने ऐतिहासिक रित्या दोन पदकं जिंकली.
२२ वर्षीय मनू भाकरने ८ खेळाडू असलेल्या फायनलमध्ये २८ स्कोअर केला. यासह तिची एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिक करण्याची संधी हुकली. मनूला शूटऑफमध्ये कांस्यपदक विजेत्या हंगेरीच्या वेरोनिका मेजरकडून पराभव पत्करावा लागला. मनू भाकरपूर्वी, कोणत्याही भारतीय खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये एकापेक्षा जास्त पदके जिंकलेली नव्हती.
share
(1 / 9)

क्वालीफिकेशन मध्ये, मनू भाकरने संभाव्य ६०० पैकी ५९० गुण मिळवले (२९४ प्रिसिशन, रॅपिड २९६) आणि या ऑलिम्पिकच्या तिसऱ्या अंतिम फेरीत तिने दुसरे स्थान गाठले. 
share
(2 / 9)

यापूर्वी, भाकरने वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर सरबज्योत सिंग १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत तिसरे स्थान पटकावत कांस्य जिंकले होते. भाकरच्या दुसऱ्या कांस्यपदकामुळे ती स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बनली.
share
(3 / 9)

मनूची सुरुवात वाईट झाली- २५ मीटर पिस्तुल फायनलमध्ये मनू भाकरची सुरुवात अतिशय वाईट झाली. कारण तिला सुरुवातीला ५ पैकी केवळ दोनच शॉट ऑन टार्गेट मारता आले. ती सहाव्या स्थानावर घसरली. पण त्यानंतर तिने ५ पैकी ४ निशाणे बरोबर लगावले. ती आता चौथ्या स्थानावर पोहोचली.
share
(4 / 9)

मनू भाकरचं शानदार कमबॅक- मनू भाकरने पुढच्या फेरीत ५ पैकी ४ अचूक शॉट्स मारले. दरम्यान, एलिमिनेशन राऊंडमध्ये ती दुसऱ्या स्थानावर पोहोचली. अशा प्रकारे ती पदकाच्या शर्यतीत आली. मात्र, मनूसाठी शेवट दुःखद झाला.
share
(5 / 9)

तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाच्या एलिमिनेशन शूट-ऑफमध्ये ती हरली. त्यामुळे तिचे एक पदक हुकले, जे तिचे या पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरे पदक ठरले असते. तरीही २२ वर्षीय मनू भाकरने उत्कृष्ट कामगिरी केली, कारण ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं घेऊन मायदेशी परतणार आहे.
share
(6 / 9)

कोरियाने जिंकले सुवर्ण!-  दक्षिण कोरियाच्या जिओन यांगने या स्पर्धेचे सुवर्ण पदक जिंकले. तिने  शूट-ऑफमध्ये फ्रान्सच्या कॅमिली जेद्रजेव्स्कीचा पराभव केला. फ्रान्सने रौप्य पदक जिंकले. तर हंगेरीच्या वेरोनिका मेजरने तिच्या अंतिम फेरीत फक्त २/५ गुण मिळवून कांस्यपदक जिंकले.
share
(7 / 9)

২৫ মিটার পিস্তল হল মনু ভাকেরের নিজের ইভেন্ট। কিন্তু এটা মাথায় রাখতে হবে যে পরপর মহিলাদের ১০ মিটার এয়ার পিস্তল এবং ১০ মিটার এয়ার পিস্তলের মিক্সড টিম ইভেন্টে খেলেছেন। তারপর ফের ২৫ মিটার পিস্তলে নেমেছেন। ফলে কাজটা খুব একটা সহজ নয়। মনু যেভাবে এগোচ্ছেন, তাতে কাজটা সহজ মনে হলেও আদতে সেটা নয়। (ছবি সৌজন্যে রয়টার্স)
share
(8 / 9)

तिसरे पदक जिंकण्यापासून वंचित राहिल्यानंतर, भारताची नेमबाजी क्वीन मनू भाकर म्हणाली, "नेहमीच पुढची वेळ येत असते. मी आता आतुरतेने वाट पाहत आहे, पण मी सर्वोत्तम प्रयत्न केले."
share
(9 / 9)

इतर गॅलरीज