मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mars Transit : मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन, ५ फेब्रुवारीपासून या ४ राशींचे अच्छे दिन सुरु

Mars Transit : मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन, ५ फेब्रुवारीपासून या ४ राशींचे अच्छे दिन सुरु

Jan 28, 2024 11:52 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Mangal Rashi Parivartan February 2024: मंगळ ग्रहाचे मकर राशीत परिवर्तन होणार आहे. या परिवर्तनाचा काही राशींना फार लाभ होईल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

धनु राशीतील मंगळ सोमवार ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी मकर राशीत मार्गक्रमण करेल. मंगळाचे हे संक्रमण चार राशींना शुभ लाभाचे ठरेल. पाहा या कोणत्या राशी आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

वृषभ: मकर राशीत मंगळाचे संक्रमण व्यवसायात अधिक प्रगतीकारक ठरू शकेल. तुम्ही व्यवसायाचा विस्तार करेल, तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याचीही काळजी घेतली पाहिजे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना पगारवाढीसह बदली मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

तूळ: मकर राशीत मंगळाचे संक्रमण म्हणजे कामात सहजता येईल, कामे सोपी होतील. संतती प्राप्तीचे शुभ योग आहेत. करिअर व कामाच्या ठिकाणी चांगली ओळख निर्माण होईल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

वृश्चिक : मंगळ संक्रमणामुळे वृश्चिक राशीला उत्पन्न मिळेल. वैवाहीक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. सुख-सुविधांची जीवनात कमी नसेल. नोकरी शोधत असाल तर इच्छा पूर्ण होईल. धनलाभाच्या नवीन संधीचा लाभ होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

कुंभधनवृद्धीचे नवीन मार्ग मिळतील. करिअरमध्ये प्रगतीच्या संधीचा लाभ होईल. कोणत्याही अडचणीशीवाय सर्व कार्य संपन्न होतील. सुख-सुविधांची वृद्धी होईल. व्यापार विस्ताराच्या संधी मिळेल.  (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

WhatsApp channel

इतर गॅलरीज