वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मंगळ यावेळी भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. १९ जून रोजी मंगळाचे भरणी नक्षत्रात संक्रमण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींना लाभाचा चेहरा दिसणार आहे.
१९ जून रोजी दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी मंगळ अश्विनी नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे अनेक राशींचे भवितव्य सोन्यासारखे चमकणार आहे. जूनमध्ये मंगळाचे गोचर होणार असल्याने १२ राशींवर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पडणार आहे. पण, ३ राशीच्या भाग्यवान लोकांना भरपूर फायदा मिळणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या…
कन्या : नोकरी-व्यवसायात जास्त नफा मिळेल. परदेशात शिकण्याची इच्छा पूर्ण होईल. तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबात काही चांगली कामे होतील. करिअरमधील आव्हानांवर मात कराल. नोकरीच्या मुलाखतीत यशस्वी व्हाल.
धनु : मंगळाचे संक्रमण धनु राशीच्या व्यक्तीच्या जीवनात अनेक फायदे घेऊन येणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक ऐकायला मिळेल. करिअरमध्ये यश मिळेल. कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. उत्पन्नात वाढ होईल.