(3 / 4)वृषभ : या काळात वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य चांगले राहील, त्यांना अतिरिक्त धन आणि संपत्ती मिळेल. त्यांच्या कामाचे कौतुक होईल, कार आणि मालमत्ता खरेदी साठी चांगला काळ असेल. सकारात्मक दृष्टिकोन राहील. धैर्य आणि सामर्थ्य जसजसे वाढेल तसतसा आत्मविश्वास वाढेल आणि जोडीदारासोबतचे नाते सुधारेल.