(1 / 4)वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १२ वर्षांनंतर मंगळ आणि गुरूची युती तयार होत आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना भरपूर फायदा होणार आहे. या संयोगामुले अनेक राशींना नफा होणार आहे. जूनमध्ये तयार होणारा हा योग अनेक राशींना लाभ मिळवून देईल. १२ वर्षांनंतर गुरू आणि मंगळ वृषभ राशीत एकत्र आल्यामुळे हा शुभ योग निर्माण होत आहे.