(1 / 4)वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे १२ जुलैपर्यंत ३८ दिवस विविध राशीच्या लोकांना एक खास सरप्राईज मिळणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मेष राशीतील मंगळाच्या गोचराने अनेकांच्या नशिबात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. जाणून घ्या अशा काही राशींचे भाग्य ज्यांना ३८ दिवस भाग्योदय अनुभवायला मिळणार आहे.