Guess Who: १० वर्षांनंतर 'या' अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, जाणून घ्या मालिकेविषयी
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Guess Who: १० वर्षांनंतर 'या' अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, जाणून घ्या मालिकेविषयी

Guess Who: १० वर्षांनंतर 'या' अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, जाणून घ्या मालिकेविषयी

Guess Who: १० वर्षांनंतर 'या' अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, जाणून घ्या मालिकेविषयी

Published Jun 03, 2024 07:39 PM IST
  • twitter
  • twitter
  • Guess Who: सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका सुरु आहेत. या मालिकांमधून अनेक अभिनेत्री पदार्पण किंवा पुनरागमन करताना दिसत आहेत.
सध्या मालिका विश्वामध्ये नव्या मालिकांचा धुमाकूळ सुरु आहे.  या मालिकांमधून अनेक नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता एक अशी अभिनेत्री आहे जी जवळपास १० वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्रीविषयी आणि तिच्या मालिकेविषयी…
twitterfacebook
share
(1 / 5)

स्टार प्रवाहवर १७ जून पासून सुरु होतेय नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं. मालिकेच्या प्रोमोमधून शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणजेच गायत्री आणि तेजस लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे गायत्री प्रभू.
twitterfacebook
share
(2 / 5)

गायत्रीचा माणसांपेक्षा पैशांवर जास्त विश्वास आहे. प्रभू कुटुंबाची भली मोठी वास्तू आणि प्रतिष्ठा पाहूनच तिने या घरची सून होण्याचा निर्णय घेतला. गायत्री हुशार आणि स्वावलंबी आहे. ती फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे. तिचा रेकॉर्ड आजवर कुणीच मोडलेला नाही. गायत्रीला समोरच्या व्यक्तीला हरताना पाहायला आवडतं. ती कधीच कोणाला स्वत:समोर जिंकू देत नाही, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.
twitterfacebook
share
(3 / 5)

अभिनेत्री मानसी कुलकर्णी गायत्री प्रभू हे पात्र साकारणार आहे. १० वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करताना प्रचंड उत्सुकता असल्याची भावना मानसीने व्यक्त केली. ‘गायत्री हे पात्र खूपच हटके आहे. तिची महत्त्वाकांक्षा तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवते. 
twitterfacebook
share
(4 / 5)

गायत्रीच्या लूकसाठी डिझाईन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात ही हटके व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. तिची ही मालिका १७ जून पासून रात्री ९ वाजता सुरु होणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज