मराठी बातम्या  /  Photo Gallery  /  Malaika Arora Yoga Class New Hot Look

Malaika Arora: योग क्लासला जाताना मलायकाचा हॉट अंदाज

Mar 23, 2023 04:24 PM IST Aarti Vilas Borade
Mar 23, 2023 04:24 PM , IST

Malaika Arora: वयाच्या ४०व्या वर्षी मलायकाचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असलेली मलायका अरोरा पुन्हा एकदा वांद्र्यात योगा सेंटरबाहेर दिसली. यावेळी मलायकाचा वर्कआऊट लूक कॉम्फी होता. (Photo-Varinder Chawla)

(1 / 7)

या फोटोंमध्ये मलायका तिच्या कारमधून उतरून योगा क्लासमध्ये जाताना दिसतेय. (Photo-Varinder Chawla)

(2 / 7)

फोटोमध्ये मलायका लाइट पर्पल शॉर्टर आणि स्पोर्ट्स ब्रामध्ये खूपच हॉट दिसत आहे. (Photo-Varinder Chawla)

(3 / 7)

मलायका अरोराने वर्कआऊट लूकमध्ये कॅप आणि स्लीपर्स घातल्याचंही दिसतंय. तिच्या हातात पाण्याची बाटलीसुद्धा होती. (Photo-Varinder Chawla)

(4 / 7)

योगा क्लासला जाण्याआधी मलायका अरोरा फोटोग्राफर्सना पाहून हात हलवून पोज देताना दिसली. (Photo-Varinder Chawla)

(5 / 7)

मलायका अऱोरा यावेळी कंबर आणि टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करताना दिसली. (Photo-Varinder Chawla)

(6 / 7)

मलयाका अरोरा फिटनेस लव्हर आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती वर्कआऊट करणं विसरत नाही. (Photo-Varinder Chawla)

(7 / 7)

WhatsApp channel

इतर गॅलरीज