बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी वर्कआऊट लूकमुळे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा वर्कआऊट लूक व्हायरल झाला आहे.
मलायका नुकतीच जीम बाहेर दिसली होती. त्यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.