बॉलिवूड अभिनेत्रींनी काही फोटो नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तुम्हाला या अभिनेत्रींनी शेअर केलेला कोणता फोटो जास्त आवडला ते कमेंट करुन नक्की सांगा…
(Instagram)खुशी कपूर काळ्या रंगाच्या डीप वी नेकलाइन आणि बॉडी हगिंग ड्रेसमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
(Instagram)अभिनेत्री मलायका अरोरा पांढऱ्या रंगाचा ब्लेझर, मॅचिंग टॉप आणि लूज पँटमध्ये स्टायलिश दिसत होती.
(Instagram)स्टार हिरोईन क्रिती सेनन जंपसूटमध्ये सुंदर दिसत होती. पांढऱ्या शर्टवर ब्लेझर आणि पँट परिधान केलेली ती बॉस लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. या सुंदर आउटफिटमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे.
(Instagram)