Malaika Arora: जलपरी! मलायका अरोराचा निळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूक बघितला का?-malaika arora stuns in deme love captivating blue dress ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Malaika Arora: जलपरी! मलायका अरोराचा निळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूक बघितला का?

Malaika Arora: जलपरी! मलायका अरोराचा निळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूक बघितला का?

Malaika Arora: जलपरी! मलायका अरोराचा निळ्या रंगाच्या ड्रेसमधील लूक बघितला का?

Sep 16, 2023 11:54 AM IST
  • twitter
  • twitter
  • Fashion: मलायका अरोरा डेम लव्हच्या आकर्षक निळ्या ड्रेसमध्ये आपल्या अदा दाखवल्या आहेत.
मलायका अरोरा, तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते.
share
(1 / 6)
मलायका अरोरा, तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते.(Instagram/@malaikaaroraofficial)
खोल महासागराची आठवण करून देणार्‍या निळ्या रंगाच्या मनमोहक ड्रेसमध्ये मलायका फारच सुंदर दिसत होती. 
share
(2 / 6)
खोल महासागराची आठवण करून देणार्‍या निळ्या रंगाच्या मनमोहक ड्रेसमध्ये मलायका फारच सुंदर दिसत होती. (Instagram/@malaikaaroraofficial)
ड्रेसचे एक वैशिष्ट्य म्हणजे डाव्या बाजूला असलेलं हाय स्लिट आणि नाजूक ड्रॉप शोल्डर
share
(3 / 6)
ड्रेसचे एक वैशिष्ट्य म्हणजे डाव्या बाजूला असलेलं हाय स्लिट आणि नाजूक ड्रॉप शोल्डर(Instagram/@malaikaaroraofficial)
तिचा मोहक लुक पूर्ण करण्यासाठी, मलायका अरोराने चांदीच्या जिमी चू हिल्स पेअर केलेत. 
share
(4 / 6)
तिचा मोहक लुक पूर्ण करण्यासाठी, मलायका अरोराने चांदीच्या जिमी चू हिल्स पेअर केलेत. (Instagram/@malaikaaroraofficial)
मलायका अरोराने तिच्या नेकलाइन आणि हातांना सुशोभित करणारे चांदीचे दागिने निवडले.
share
(5 / 6)
मलायका अरोराने तिच्या नेकलाइन आणि हातांना सुशोभित करणारे चांदीचे दागिने निवडले.(Instagram/@malaikaaroraofficial)
लेबलच्या अधिकृत वेबसाइटनुसार मलायका अरोराच्या ड्रेसची किंमत १८,५०० आहे.
share
(6 / 6)
लेबलच्या अधिकृत वेबसाइटनुसार मलायका अरोराच्या ड्रेसची किंमत १८,५०० आहे.(Instagram/@malaikaaroraofficial)
इतर गॅलरीज