मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Malaika Arora: रँपवर मलायका अरोराचा जलवा, पाहा फोटो

Malaika Arora: रँपवर मलायका अरोराचा जलवा, पाहा फोटो

Apr 24, 2023 03:16 PM IST
  • twitter
  • twitter
  • Malaika Arora: मलायकाचा प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या सोशल मीडियावर तिचा फॅशन शोमधील लूक व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आपल्या अदांनी मलायका सगळ्यांनाच घायाळ करत असते. (Varinder Chawla)
share
(1 / 6)

पुन्हा एकदा मलायकाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले आहे. (Varinder Chawla)
share
(2 / 6)

नुकतंच मलायका अरोराने एका फॅशन शोला हजेरी लावली. (Varinder Chawla)
share
(3 / 6)
नुकतंच मलायका अरोराने एका फॅशन शोला हजेरी लावली. (Varinder Chawla)
या फॅशन शोमध्ये मलाकाने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Varinder Chawla)
share
(4 / 6)

मलायकाने गुलाबी रंगाचा थ्री पिस परिधान केला आहे. (Varinder Chawla)
share
(5 / 6)
मलायकाने गुलाबी रंगाचा थ्री पिस परिधान केला आहे. (Varinder Chawla)
या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. (Varinder Chawla)
share
(6 / 6)
या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. (Varinder Chawla)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज