मलायका अरोरा नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. बोल्डनेसच्या बाबतीतही मलायका खूप पुढे आहे. सोशल मीडियावर ती रोज नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे. या लूकने इंटरनेटवर अक्षरशः आग लावत आहेत.