बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा आता वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यात पोहोचली आहे. पण तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे मलायकाच्या वयाचा अंदाज लावणं खूपच कठीण आहे.
मलायका अरोरा नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. बोल्डनेसच्या बाबतीतही मलायका खूप पुढे आहे.