Malaika Arora New Year look: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो.
(1 / 6)
दिग्गजांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत केले. कलाकारांनी तर पार्ट्यांचे आयोजन केले होते. नुकताच अभिनेत्री मलायका आरोराचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधील तिचे लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
(2 / 6)
या फोटोंमध्ये मलायका तिच्या गाडीत बसताना दिसत आहे.
(3 / 6)
मलायकाने गोल्डन शिमरी पँट आणि पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप अतिशय स्टायलिश दिसत आहे.
(4 / 6)
या ड्रेसवर मलायकाने पांढऱ्या रंगाची बॅग आणि हाय हिल्स घातले आहेत.
(5 / 6)
या फोटोंमध्ये मलायका फोटोग्राफर्सला पोझ देताना दिसत आहे.
(6 / 6)
सध्या सोशल मीडियावर मलायकाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.