Malaika Arora Hot Photos: कायम चर्चेत असणारी बोल्ड अभिनेत्री मलायका अरोराने नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
(1 / 5)
आपल्या डान्स मूव्ह आणि हॉटनेसने सतत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत तिचे फोटो शेअर करत असते.
(2 / 5)
मलायका अरोराने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.
(3 / 5)
या फोटोंमध्ये मलायकाने ड्रांसपरंट गाऊन परिधान केला आहे.
(4 / 5)
सुंदर गळ्यातले, हातात अंगठी, केसांचा बन आणि न्यूड मेकअपमध्ये मलायका अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
(5 / 5)
मलायकाच्या या नव्या लूकने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे.