सध्या मलायका अरोराचा नवे फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
(1 / 4)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. वयाची ४० ओलांडल्यानंतरही मलायका अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. सध्या सगळीकडे मलायकाच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची चर्चां रगंली आहे.
(2 / 4)
मलायकाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
(3 / 4)
या फोटोंमध्ये मलायकाने शिमरी लेहंगा आणि डीपनेक ब्लाऊज घातले आहे.
(4 / 4)
स्मोकी मेकअप, मोकळे केस, सुंदर ज्वेलरी या लूकमध्ये मलायका ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.