भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
आपल्या डान्स मूव्ह आणि हॉटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा.
वयाची पन्नाशी ओलांडूनही मलायका फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते.
सध्या सोशल मीडियावर मलायकाच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे.
मलायकाच्या या स्टायलिश लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.