मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Malaika Arora: परी म्हणून की सुंदरा.... मलायका अरोराच्या ड्रेसवर खिळल्या नजरा!

Malaika Arora: परी म्हणून की सुंदरा.... मलायका अरोराच्या ड्रेसवर खिळल्या नजरा!

Feb 13, 2023 01:26 PM IST
  • twitter
  • twitter
  • Malaika Arora: मलायकाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले आहे. नुकतंच मलायका अरोरा हिने एक खास सुंदर फोटोशूट केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आपल्या अदांनी मलायका सगळ्यांनाच घायाळ करत असते. (Photo: @malaikaaroraofficial/IG) 
share
(1 / 5)

पुन्हा एकदा मलायकाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले आहे. नुकतंच मलायका अरोरा हिने एक खास सुंदर फोटोशूट केले आहे. (Photo: @malaikaaroraofficial/IG)   
share
(2 / 5)

या फोटोंमध्ये मलायकाने सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये मलायका अगदी एखाद्या परीसारखी दिसत आहे. (Photo: @malaikaaroraofficial/IG)   
share
(3 / 5)

या व्हाईट बॉडी हगिंग ड्रेसमध्ये मलायका किलर दिसत आहे. मलायकाच्या या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत. (Photo: @malaikaaroraofficial/IG)     
share
(4 / 5)

मलायकाया पांढऱ्या ड्रेसवर ब्लिंग इफेक्ट देण्यासाठी या ड्रेसवर कलाकुसर करण्यात आली आहे. या लूकमध्ये मलायका खूप सुंदर दिसत आहे. (Photo: @malaikaaroraofficial/IG)   
share
(5 / 5)

इतर गॅलरीज