Malaika Arora: तुम हुस्न परी... मलायकाच्या फ्लोरल लूकने जिंकली प्रेक्षकांची मनं!
Malaika Arora Photos: मलायकाने सुंदर पांढऱ्या रंगाचा फ्लोरल आऊट परिधान केला आहे. या लूकमध्ये मलायका अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आपल्या अदांनी मलायका सगळ्यांनाच घायाळ करत असते. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(2 / 5)
पुन्हा एकदा मलायकाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांनाच मोहित केले आहे. नुकतंच मलायका अरोरा हिने एक खास सुंदर फोटोशूट केले आहे. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(3 / 5)
या फोटोंमध्ये मलायकाने सुंदर पांढऱ्या रंगाचा फ्लोरल आऊट परिधान केला आहे. या लूकमध्ये मलायका अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(4 / 5)
या व्हाईट फ्लोरल स्कर्ट टॉप आऊटफिटमध्ये मलायका किलर दिसत आहे. मलायकाच्या या लूकवर सगळ्यांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(5 / 5)
या लूकला पूर्ण करण्यासाठी मलायकाने ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केली आहे. तिने पायात देखील सिल्व्हर रंगाच्या हिल्स परिधान केल्या आहेत. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
इतर गॅलरीज