Malaika Arora: मलायका अरोराचे नेहमीच जीमला जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच समोर आलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(1 / 5)
फिटनेस फ्रीक मलायका अरोरा पुन्हा एकदा पापाराझींद्वारे स्पॉट झाली. मलायकाने पुन्हा एकदा तिच्या वर्कआउट लूकने तिच्या चाहत्यांना थक्क केले आहे. चला मलायकाचे हे खास फोटो पाहूया.
(2 / 5)
या फोटोंमध्ये मलायकाने राखाडी रंगाची ट्रॅक पँट आणि स्पोर्ट्स ब्रा घातली आहे.
(3 / 5)
या आऊटफिटवर मलायकाने गुलाबी रंगाची स्लिपर घातली आहे. या लूकमध्ये मलायका हॉट दिसत आहे.
(4 / 5)
मलायका जीमला जाण्यासाठी गाडीतून खाली उतरताच फोटोग्राफर्सनी फोटो काढण्यास सुरुवात केली.
(5 / 5)
ते पाहून मलायकाला हसू अनावर झाले. तिने फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली.