Malaika Arora Yoga: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या ५०व्या वर्षीही अतिशय फिट दिसते. ती दररोज योग करते. चला पाहूया मलायका कसा करते योग...
(1 / 5)
Malaika Arora Yoga: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नियमितपणे योग आणि वर्कआउट करत असते. अलिकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
(2 / 5)
Malaika Arora Yoga: मलायका ही ५० वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. कारण ती नेहमी फिटनेसबाबत जागरुक असते. ती नियमितपणे योग आणि वर्कआउट करताना दिसते.
(3 / 5)
Malaika Arora Yoga: या फोटोंमध्ये मलायका योग करताना दिसत आहे.
(4 / 5)
Malaika Arora Yoga: मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
(5 / 5)
Malaika Arora Yoga: अनेकांनी मलायकाच्या या फोटोंवर कमेंट करत 'तू इतकी फिट का आहे हे आता कळतय' अशी कमेंट केल्या आहेत.