Malaika Arora: मलायका अरोराचे नेहमीच जीमला जातानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचा जीम लकू हा नेहमीच ट्रेंडी असतो.
(1 / 6)
बॉलिवूडमधील फिट आणि फाइन अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते. तिने सतत फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देताना दिसते. खास करुन तिचे जीम लूक सर्वांचे लक्ष वेधताना दिसतात.
(2 / 6)
सध्या सोशल मीडियावर मलायकाचा जीम लूक ट्रेंडमध्ये आहे.
(3 / 6)
या फोटोंमध्ये मलायकाने काळ्या प्रिंटेड रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि ट्र्रॅक पँट घातली आहे. त्यावर तिने काळ्या रंगाची टोपी घातली आहे.
(4 / 6)
सोशल मीडियावर मलायकाच्या या जीम लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(5 / 6)
या फोटोमध्ये मलायका फोटोग्राफर्सला बाय बोलताना दिसत आहे.
(6 / 6)
वयाच्या ४७व्या वर्षी देखील मलायकाचा फिट लूक एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असा आहे.