Malaika Arora Photos: योग क्लासला जाताना मलायकाचा हॉट अंदाज सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. वयाची ४० ओलांडूनही ती फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते. (Varinder chawla)
(2 / 5)
मलायकाचे योग क्लासला जातानाचे लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. (Varinder chawla)
(3 / 5)
तिने नुकताच आकाशी रंगाची ट्रॅक पँट आणि त्यावर स्पोर्ट्स ब्रा परिधान केली होती. (Varinder chawla)
(4 / 5)
मलायकाच्या या हॉट लूकवर चाहते फिदा झाले आहेत. (Varinder chawla)
(5 / 5)
मलायकाचे योग क्लासला जातानाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर नेहमी हजर असतात. तिचा प्रत्येक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेतो. (Varinder chawla)