Malaika Arora: मलायका अरोराचा निऑन ड्रेसमध्ये हॉट अंदाज-malaika arora giving amazing poses in a neon green dress ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Malaika Arora: मलायका अरोराचा निऑन ड्रेसमध्ये हॉट अंदाज

Malaika Arora: मलायका अरोराचा निऑन ड्रेसमध्ये हॉट अंदाज

Feb 13, 2024 02:58 PM IST
  • twitter
  • twitter
  • Malaika Arora Hot look: वयाच्या ४०व्या वर्षी मलायकाचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या तिच्या आऊटफिटची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिस्ट कपड्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे.
share
(1 / 6)

सध्या सोशल मीडियावर मलायकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत
share
(2 / 6)
सध्या सोशल मीडियावर मलायकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये ती झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या सेटवर दिसत आहे
share
(3 / 6)
या फोटोंमध्ये ती झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या सेटवर दिसत आहे
या सेटवर तिने निऑन रंगाचा स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
share
(4 / 6)
या सेटवर तिने निऑन रंगाचा स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
स्मोकी मेकअप, मोकळे केस, सुंदर गळ्यातले असा मलायकाचा लूक आहे
share
(5 / 6)
स्मोकी मेकअप, मोकळे केस, सुंदर गळ्यातले असा मलायकाचा लूक आहे
मलायका या लूकमध्ये अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज