Malaika Arora Trolled: मलायका अरोरा ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत असते. सध्या सोशल मीडियावर तिला नव्या लूकमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
(1 / 6)
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिस्ट कपड्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. (Varinder chawla)
(2 / 6)
सध्या सोशल मीडियावर मलायकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत (Varinder chawla)
(3 / 6)
या फोटोंमध्ये ती सलॉनमध्ये जाताना दिसत आहे. (Varinder chawla)
(4 / 6)
दरम्यान तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जात आहे. (Varinder chawla)
(5 / 6)
एका यूजरने तू पँट घालायला विसरली का अशी कमेंट करत मलायकाला ट्रोल केले आहे. (Varinder chawla)
(6 / 6)
सोशल मीडिया पर मलाइका अरोड़ा काफी लोकप्रिय हैं और फैंस उनके हर लुक की जमकर तारीफ करते नजर आते हैं। (Varinder chawla)