Malaika-Arjun Affaire : अर्जुन-मलायकाचा युरोपमध्ये रोमान्स; शेअर केले कोझी फोटो...
Malaika-Arjun Romatic Photos: दोघांचे क्युट आणि रोमँटिक फोटो पाहून चाहते त्यांना लग्न कधी करणार हा प्रश्न सतत विचारत आहेत.
(1 / 5)
बॉलिवूडची ही स्टार जोडी अर्थात अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. हे कपल युरोपमध्ये एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवत आहे. नुकतेच अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(2 / 5)
या फोटोंमध्ये हे कपल एकमेकांसोबत कोजी होताना दिसत आहे. मलायकाने या ट्रीपमधील तीन फोटो शेअर केले आहेत. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(3 / 5)
या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारून पोज देताना दिसत आहेत. दोघांचे हे रोमँटिक फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उबदार आणि आरामदायक. जेव्हाही मी तुझ्याजवळ असते, तेव्हा मला असेच वाटते.’ (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(4 / 5)
या कॅप्शनसह तिने अर्जुन कपूरलाही टॅग केले आहे. याआधीही या कपलने त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघांचे क्युट आणि रोमँटिक फोटो पाहून चाहते त्यांना लग्न कधी करणार हा प्रश्न सतत विचारत आहेत. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
(5 / 5)
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. या दरम्यान मलायका आणि अर्जुन कधी लग्नाची बातमी देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. (Photo: @malaikaaroraofficial/IG)
इतर गॅलरीज