मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Malaika Arora: मलायका- अर्जुनचा पॅरिसमध्ये रोमान्स, वाढदिवसाचे फोटो व्हायरल

Malaika Arora: मलायका- अर्जुनचा पॅरिसमध्ये रोमान्स, वाढदिवसाचे फोटो व्हायरल

27 June 2022, 17:55 IST Payal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 17:55 IST
  • मलायकाने अर्जुनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसची निवड केली होती. तिने त्याच्यासाठी खास व्यवस्था केली होती.
बॉलिवूडचे लव्ह बर्ड मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच पॅरिसला गेले आहेत. अर्जुनने २६ जून रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस खास व्हावा यासाठीच ते दोघेही पॅरिसला गेले आहेत. त्यांनी तिथले अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

(1 / 7)

बॉलिवूडचे लव्ह बर्ड मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच पॅरिसला गेले आहेत. अर्जुनने २६ जून रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस खास व्हावा यासाठीच ते दोघेही पॅरिसला गेले आहेत. त्यांनी तिथले अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(Instagram/@malaikaaroraofficial, Instagram/@arjunkapoor)

मलायकाने अर्जुनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसची निवड केली होती. तिने त्याच्यासाठी खास व्यवस्था केली होती. अर्जुनने तिथले काही फोटो पोस्ट करत आपला हा वाढदिवस एखाद्या स्वप्नासारखा होता असं लिहिलं आहे.

(2 / 7)

मलायकाने अर्जुनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पॅरिसची निवड केली होती. तिने त्याच्यासाठी खास व्यवस्था केली होती. अर्जुनने तिथले काही फोटो पोस्ट करत आपला हा वाढदिवस एखाद्या स्वप्नासारखा होता असं लिहिलं आहे.(Instagram/@malaikaaroraofficial)

त्यांनी आयफेल टॉवरच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये रूम बूक केली होती. त्याची शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाठीमागे पॅरिस शहर आणि आयफेल टॉवर देखील दिसत आहे.

(3 / 7)

त्यांनी आयफेल टॉवरच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये रूम बूक केली होती. त्याची शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाठीमागे पॅरिस शहर आणि आयफेल टॉवर देखील दिसत आहे.(Instagram/@arjunkapoor)

वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर ते तिथल्या हॉटेलमध्ये डिनर करताना दिसत आहेत.

(4 / 7)

वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर ते तिथल्या हॉटेलमध्ये डिनर करताना दिसत आहेत.(Instagram/@malaikaaroraofficial)

एका फोटोंमध्ये मलायका त्याच्या मागे असलेल्या आयफेल टॉवरकडे इशारा करताना दिसतेय. मलायका आणि अर्जुन यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. अर्जुन तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे.

(5 / 7)

एका फोटोंमध्ये मलायका त्याच्या मागे असलेल्या आयफेल टॉवरकडे इशारा करताना दिसतेय. मलायका आणि अर्जुन यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. अर्जुन तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे.(Instagram/@arjunkapoor)

अर्जुन निर्माते बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने त्याच्या वाढदिवसाला एक फोटो पोस्ट करत लिहिलं, 'आई बघ मी किती मोठा झालो. मला तुझी आठवण येतेय. मला माहितीये की तू नेहमी माझ्याकडे पाहत असतेस.'

(6 / 7)

अर्जुन निर्माते बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनने त्याच्या वाढदिवसाला एक फोटो पोस्ट करत लिहिलं, 'आई बघ मी किती मोठा झालो. मला तुझी आठवण येतेय. मला माहितीये की तू नेहमी माझ्याकडे पाहत असतेस.'(Instagram/@arjunkapoor)

एकंदरीतच अर्जुनचा हा वाढदिवस अगदी छान पद्धतीने साजरा झाला आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत.

(7 / 7)

एकंदरीतच अर्जुनचा हा वाढदिवस अगदी छान पद्धतीने साजरा झाला आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत.(Instagram/@malaikaaroraofficial)

इतर गॅलरीज