Makar Sankranti 2024: ‘तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला’, असं म्हणत आज सगळीकडेच मकर संक्रांत जल्लोषात साजरी केली जात आहे. मराठी मालिका विश्वात देखील मकर संक्रांत साजरी होताना पाहायला मिळाली आहे.
(1 / 5)
‘तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला’, असं म्हणत आज सगळीकडेच मकर संक्रांत जल्लोषात साजरी केली जात आहे. मराठी मालिका विश्वात देखील मकर संक्रांत साजरी होताना पाहायला मिळाली आहे.(All photos: Instagram)
(2 / 5)
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ आणी ‘काव्यांजली’ या मालिकांमध्ये मकर संक्रांत साजरी होताना दिसली आहे.
(3 / 5)
प्रितम आणि अंजली, रमा आणि राघव या दोन्ही जोड्यांची यंदा पहिलीच मकर संक्रांत असणार आहे. या निमित्ताने मालिकेत मकर संक्रांत विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
(4 / 5)
मकर संक्रांतीच्या निमित्ताने रमा-राघव आणि प्रितम-अंजली दोन्ही जोड्या हलव्याचे दागिने आणि काळे कपडे परिधान करून तिळगुळ वाटणार आहेत.
(5 / 5)
या दोन्ही जोड्यांचे काही खास फोटो नुकतेच समोर आले आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने मालिकांमध्ये देखील खास भाग पाहायला मिळणार आहेत. एकीकडे सण, तर दुसरीकडे एकमेकींवर कुरघोड्या असं अजब मिश्रण यावेळी कथानाकांमध्ये पाहायला मिळणार आहे.