मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करा, पितर होतील प्रसन्न

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार दान करा, पितर होतील प्रसन्न

Jan 03, 2024 05:39 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार या वस्तू दान करा.

सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा दरवर्षी मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांत यंदा १५ जानेवारीला आहे. या दिवशी पूजा, कीर्तन, ध्यान-धारणा, दान आदी विधी होतात. याशिवाय पितरांचे तर्पण किंवा पिंड दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मकर संक्रांतीला पूजेनंतर तुमच्या राशीनुसार या वस्तूंचे दान करा.
twitterfacebookfacebook
share

(1 / 13)

मेषमेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला लाल मिरची, लाल वस्त्र आणि मसूर दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 13)

वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे तिळाचे लाडू, तांदूळ आणि साखर दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 13)

मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या, फळे आणि मूग डाळ दान करावी.
twitterfacebookfacebook
share

(4 / 13)

कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. यामुळे कर्क राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे वस्त्र आणि तुपाचे दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 13)

सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला गूळ, मध आणि शेंगदाणे दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 13)

सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला गूळ, मध आणि शेंगदाणे दान करावे.

कन्या राशींनी मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाची खिचडी तयार करून ती गरिब गरजू भुकेल्यांना दान करावी.
twitterfacebookfacebook
share

(7 / 13)

तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे वस्त्र, लोणी, तांदूळ आणि साखर दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 13)

वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला शेंगदाणे, गूळ आणि लाल गरम कपडे दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 13)

धनु राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र, केळी, बेसन आणि हरभरा यांचे दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(10 / 13)

मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची चिक्की आणि लाडू दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(11 / 13)

मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाची चिक्की आणि लाडू दान करावे.

कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे, मोहरीचे तेल, बूट आणि चामड्याचे बुट दान करावे.
twitterfacebookfacebook
share

(12 / 13)

मीनमीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी, हरभरा डाळ आणि हंगामी फळांचे दान करावे. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(13 / 13)

मीनमीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी, हरभरा डाळ आणि हंगामी फळांचे दान करावे. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

इतर गॅलरीज