मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला ७७ वर्षानंतर जुळून आलाय दुर्लभ योग, या ३ राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला ७७ वर्षानंतर जुळून आलाय दुर्लभ योग, या ३ राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल

Jan 10, 2024 03:23 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Makar Sankranti 2024: नववर्ष २०२४ चा पहिला सण मकर संक्रांती खूप खास आहे. या दिवशी, काही दुर्मिळ संयोग घडत आहेत, ज्यामुळे काही राशींचे भाग्य सूर्यासारखे उजळेल. जाणून घ्या मकर संक्रांतीच्या शुभ संयोगाने कोणत्या राशींना फायदा होईल.

यावर्षी मकर संक्रांती १५ जानेवारी २०२४ रोजी साजरी होणार आहे. जेव्हा सूर्य उत्तरायणात पोहोचतो तेव्हा खरमासही संपतो आणि सर्व सत्कर्म सुरू होतात. या वर्षीची मकर संक्रांती अतिशय विशेष मानली जात असून, अनेक वर्षांनी काही दुर्मिळ योग तयार होत आहेत, परिणामी काही राशींसाठी शुभ दिवस आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

मकर संक्रांतीचा दिवस सूर्य उपासनेसाठी विशेष आहे, त्यामुळे या दिवशी काही राशीच्या लोकांचे भाग्य सूर्यासारखे तेजस्वी असेल. चला जाणून घेऊया मकर संक्रांतीचा सण कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनात अपार आनंद घेऊन येईल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

७७ वर्षांनंतर १५ जानेवारी २०२४ रोजी, मकर संक्रांतीच्या दिवशी वरियान योग आणि रवियोगाचा संयोग होत आहे. या दिवशी बुध आणि मंगळ सुद्धा धनु राशीत एकाच राशीत असतील, राजकारण आणि लिखाणात काम करणाऱ्यांसाठी या ग्रहांची युती खूप फायदेशीर ठरेल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

पाच वर्षांनंतर सोमवारी मकर संक्रांत येत आहे. अशा अवस्थेत तुम्हाला भगवान शिव आणि सूर्याची कृपा प्राप्त होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

मेष: मकर संक्रांतीत सूर्य मेष राशीच्या दहाव्या स्थानी प्रवेश करेल. कुंडलीतील हे स्थान करिअर आणि व्यवसायाशी संबंधित आहे. अशा स्थितीत मकर संक्रांतीत होणारे शुभ संयोग तुम्हाला धन आणि कीर्तीच्या दृष्टीने लाभ देतील. नोकरीत तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रगतीतील अडथळे दूर होतील. पगारवाढ होण्याची शक्यता आहेत. व्यावसायिक भागीदारीत यश मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

सिंह-मकर संक्रातीतील सूर्य उत्तरायण तुमच्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी नसेल. रवि आणि वरियान योगाच्या संयोगाने तुम्हाला करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना वाढीव काम मिळेल, त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम मिळू शकतील. व्यवसायात वृद्धी होण्याची मोठी शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद परत येईल आणि प्रेम जोडीदाराशी नाते मधुर होईल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

मीन-मकर संक्रांत मीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला व्यवसाय करार अंतिम होऊ शकतो. प्रेम जीवन देखील पूर्वीपेक्षा चांगले होईल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील, लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्हाला चांगली नोकरीची संधी मिळू शकते.  (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

WhatsApp channel

इतर गॅलरीज