Major Traffic In Delhi NCR : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील अनेक भागांमध्ये मोठी वाहतूक कोडी झाल्याची घटना समोर आली आहे.
(1 / 5)
traffic update in delhi today : देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी सुरू असतानाच आता राजधानी दिल्लीतील अनेक भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याची घटना समोर आली आहे.(Amit Sharma)
(2 / 5)
traffic jam in delhi today live : प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत तालिमीसाठी प्रशासनानं रस्ते बंद केल्यामुळं प्रगती मैदानावर वाहनांची मोठी रांग लागली आहे.(Amit Sharma)
(3 / 5)
roads blocked in delhi today : शहरातील आरटीओ मार्ग प्रशासनानं बंद केल्यामुळं मोंडा परिसरातही वाहतूक कोंडी झाली.(Amit Sharma)
(4 / 5)
ऑफिसला सुट्टी झाल्यामुळं मोठ्या संख्येनं कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाले. पर्यायी मार्ग बंद करण्यात आल्यामुळं वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.(Amit Sharma)
(5 / 5)
ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर वाहतूक कोंडी झाल्यामुळं वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे.(Amit Sharma)