मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mahashivratri : महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Mahashivratri : महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

Feb 21, 2024 11:36 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Mahashivratri 2024 Date : महादेवाच्या पूजेसाठी व नामस्मरणासाठी महाशिवरात्री महत्वाची मानली जाते. वर्ष २०२४ मध्ये महाशिवरात्री ८ मार्चला आहे की ९? त्याबाबत संभ्रम आहे. शिवपूजेची नेमकी तारीख जाणून घ्या. 

धर्मग्रंथानुसार, माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला माता पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता. हा शुभ दिवस लक्षात घेऊन शिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी योग्य पूजन पद्धतीचा अवलंब केल्यास अनेक शुभ फल प्राप्त होतात असे मानले जाते. जाणून घ्या शिवरात्री कधी येते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

वर्ष २०२४ मध्ये शिवरात्री ८ मार्चला येते की ९ तारखेला त्याबाबत संभ्रम आहे. पंचांगामधील शिवपूजेची नेमकी तारीख कोणती आहे ते पाहूया.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

महाशिवरात्री वेळतिथीनुसार शिवरात्री तिथी ८ मार्चला सुरू होते. आणि ती तारीख ९ मार्च रोजी संपेल. महाशिवरात्रीची तिथी ८ मार्च रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल आणि ते ९ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

महाशिवरात्री शिवपूजेची शुभ वेळ - शिवरात्रीला पहाटेच्या पूजेची वेळ सकाळी ६.३८ ते ११.४ पर्यंत आहे. निशिधकाळ पूजा मध्यरात्री १२.७ (८ मार्च) ते १२.५५ मध्यरात्री (९ मार्च) पर्यंत आहे. रात्रीच्या पहिल्या प्रहराची पूजा सायंकाळी ६.२५ ते रात्री ९.२८ या वेळेत होईल. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरची पूजा ९ मार्च रोजी दुपारी १२.३१ पासून सुरू होईल. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

महाशिवरात्रीला करावयाचे उपाय: मानसिक नैराश्य जर तुम्हाला घेरले असेल तर शिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने ते दूर होईल. अशी धारणा प्रचलित आहे. या दिवशी 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची क्षमता असते. या दिवशी काळे तीळ गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्याने फायदा होतो, असे सांगितले जाते. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

महाशिवरात्रीला करावयाचे उपाय: मानसिक नैराश्य जर तुम्हाला घेरले असेल तर शिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने ते दूर होईल. अशी धारणा प्रचलित आहे. या दिवशी 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची क्षमता असते. या दिवशी काळे तीळ गरम पाण्यात टाकून आंघोळ केल्याने फायदा होतो, असे सांगितले जाते. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज