मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maharashtra weather update : पुणे, नागपूर, औरंगाबादसह प्रमुख महानगरांना बसणार अवकाळीचा तडाखा; असे असेल हवामान

Maharashtra weather update : पुणे, नागपूर, औरंगाबादसह प्रमुख महानगरांना बसणार अवकाळीचा तडाखा; असे असेल हवामान

Jan 07, 2024 08:21 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Maharashtra weather update : राज्यात आज हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूर, औरंगाबाद, तसेच नाशिकच्या काही भागात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

येत्या ३ दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाने  वर्तवलेल्या अंदाजनुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

येत्या ३ दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.भारतीय हवामान विभागाने  वर्तवलेल्या अंदाजनुसार, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे. (Yatish Lavania)

पुण्याला आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी  ढगाळ राहणार आहे. तसेच पुढील तीन पुण्यात धुके पडणार आहे. तर ८ आणि ९ तारखेला  मेघगर्जना विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पुण्याला आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी  ढगाळ राहणार आहे. तसेच पुढील तीन पुण्यात धुके पडणार आहे. तर ८ आणि ९ तारखेला  मेघगर्जना विजांचा कडकडाट व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (HT)

नागपूरमध्ये देखील  पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे.  विदर्भात देखील हीच परिस्थिती राहणार आहे.   शनिवारी संपूर्ण दिवसभर नागपूरचे वातावरण ढगाळ होते.पहाटे हलके धुके व दुपारच्यादरम्यान पावसाळी वातावरणही तयार झाले होते. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा वाढला होता.  
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

नागपूरमध्ये देखील  पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली आहे.  विदर्भात देखील हीच परिस्थिती राहणार आहे.   शनिवारी संपूर्ण दिवसभर नागपूरचे वातावरण ढगाळ होते.पहाटे हलके धुके व दुपारच्यादरम्यान पावसाळी वातावरणही तयार झाले होते. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा वाढला होता.  (PTI)

मुंबईत देखील आज हवामान ढगाळ राहणार आहे. काही ठिकाणी धुके वाढणार आहे. मुंबईत देखील तापमानात घट झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

मुंबईत देखील आज हवामान ढगाळ राहणार आहे. काही ठिकाणी धुके वाढणार आहे. मुंबईत देखील तापमानात घट झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. (PTI)

आज विदर्भामधील अकोला,  अमरावती,  बुलढाणा व इतर जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. या ठिकाणी वीजांसह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

आज विदर्भामधील अकोला,  अमरावती,  बुलढाणा व इतर जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. या ठिकाणी वीजांसह मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

नाशिक, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यातही पारा कमालीचा खाली आला आहे. पुढील तीन दिवस थंडी आणखी वाढणार आहे. तर काही ठिकाणी हलका ते अतिहलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

नाशिक, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यातही पारा कमालीचा खाली आला आहे. पुढील तीन दिवस थंडी आणखी वाढणार आहे. तर काही ठिकाणी हलका ते अतिहलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (HT)

WhatsApp channel

इतर गॅलरीज