Mahabharat Kunti: नाजनीनने बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये कुंतीची भूमिका साकारली होती. असे म्हटले जाते की तिला चित्रपट मिळणे बंद झाले, म्हणून ती टीव्हीकडे वळली आणि ‘कुंती’ या व्यक्तिरेखेने घराघरात नाव कमावले.
(1 / 7)
नाजनीनने बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये कुंतीची भूमिका साकारली होती. असे म्हटले जाते की तिला चित्रपट मिळणे बंद झाले, म्हणून ती टीव्हीकडे वळली आणि ‘कुंती’ या व्यक्तिरेखेने घराघरात नाव कमावले.
(2 / 7)
'महाभारत' केल्यानंतर नाजनीन फिल्म इंडस्ट्रीतून कुठे गायब झाली, हे कोणालाच माहीत नाही. आजघडीला ती जिवंत आहे की नाही, हेही कुणाला माहीत नाही.
(3 / 7)
नाजनीनने फार कमी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तिला बहुतेक अभिनेते-अभिनेत्रींच्या बहिणीच्या भूमिका ऑफर केल्या गेल्या. यामुळे नाजनीन खूप दुःखी होती.
(4 / 7)
'चलते चलते' (१९७६) या चित्रपटात तिने बिकिनी घातली होती. कारण तिला हे दाखवायचे होते की, ती केवळ बहिणीच्या भूमिकेसाठी बनलेली नाही, तर हा चित्रपट नायक विशाल आनंदमुळेही हिट झाला.
(5 / 7)
तेव्हाचे दिग्दर्शक म्हणायचे की, नाजनीन जया बच्चनसारखी दिसत होती, त्यामुळे तिला काही चित्रपटांमध्ये जयाच्या बहिणीची भूमिका मिळाली.
(6 / 7)
यामुळे नाजनीन नाराज झाली आणि 'बी' ग्रेड चित्रपटात काम करू लागली. या पाऊलामुळे तिची प्रतिमा खराब झाली.
(7 / 7)
नाजनीनची कारकीर्द खूपच लहान होती. तिने 'पंडित और पठान' (१९७७), 'हैवान' (१९७७), 'कोरा कागज' (१९७४) सह एकूण २२ चित्रपटांमध्ये काम केले होते.