(5 / 5)शमी- शिवपूजेच्या दिवशी शमीच्या झाडाची पाने महादेवाला अर्पण केली जातात. शमीच्या झाडाची पाने अर्पण करून शिवशंकराची पूजा केली जाते आणि देवाच्या पूजेसाठी जे शमीचे झाड लागते, ते घरात लावणे चांगले. परिणामी, आपण ८ मार्च रोजी शमीचे झाड घरी लावू शकता. असे सांगितले जाते की, ते आनंद आणि समृद्धी आणते.