(4 / 4)महाकुंभात स्नान केल्याने माणसाचे सर्व पाप धुऊन जातात - महाकुंभात स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे धुऊन जातात आणि त्याला मोक्ष मिळतो, असे मानले जाते. असे म्हटले जाते की, जेव्हा सूर्य मकर राशीत असतो आणि शनी कुंभ राशीत असतो तेव्हा महाकुंभ होतो. महाकुंभात स्नान केल्याने, म्हणजेच अमृत कलशाचे थेंब जिथे पडले तिथे स्नान केल्याने, व्यक्तीची सर्व पापे धुऊन जातात.