मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maghi Purnima : माघ पौर्णिमा; जाणून घ्या तिथी, शुभ वेळ, स्नान-दानाचा मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्व

Maghi Purnima : माघ पौर्णिमा; जाणून घ्या तिथी, शुभ वेळ, स्नान-दानाचा मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्व

Feb 21, 2024 03:55 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Maghi Purnima 2024 Date : माघ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवसाची पूजा यशस्वी झाल्यास श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. जाणून घ्या माघ पौर्णिमेची शुभ वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत व महत्व 

पौर्णिमा आणि अमावस्येला शास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे. एका वर्षात १२ पौर्णिमेच्या तिथी येतात. त्यापैकी माघ पौर्णिमा तिथी दिनदर्शिकेनुसार अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात. येणारी पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जात आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

माघी पौर्णिमा २०२४: असे मानले जाते की या माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमेवर जर कोणी धर्म, कार्यात लक्ष केंद्रित केले तर त्याचे मोठे पुण्य प्राप्त होते. अशा दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवसाची पूजा यशस्वी झाल्यास श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची खास कृपा प्राप्त होते. असे मानले जाते की या दिवशी विशेष धार्मिक कार्य केल्यास ३२ पट पुण्य मिळते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

माघ पौर्णिमा २०२४ तिथी- हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून ३६ मिनिटांनी प्रारंभ होईल. पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी २४ फेब्रुवारीला संध्याकाळी ६:३४ वाजता संपेल. त्यामुळे माघ पौर्णिमा २३ ऐवजी २४ फेब्रुवारीला साजरी होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

माघ पौर्णिमा शुभ मुहूर्त - माघ पौर्णिमा स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त ५ वाजून ११ मिनिटापासून सुरू होईल आणि ६ वाजून २ मिनिटांनी समाप्त होईल. अभिजित मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांपासून सुरू होऊन १२ वाजून ५७ मिनिटांनी संपेल. ६ वाजून १२ मिनिटांनी चंद्रोदय सुरू होईल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

माघ पौर्णिमेला काय करावे - माघ पौर्णिमेला दुपारी ब्राह्मण आणि गरिबांना काही देणे शुभ असते असे सांगितले जाते. या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून काळ्या तिळाचे दान करणे शुभ असते. या वेळी अनेक लोक स्नान करतात, दान करतात आणि यज्ञ करतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

इतर गॅलरीज