Madhuri Dixit New Photoshoot: सोशल मीडियावर सक्रिय असणारी माधुरी दीक्षित नेहमीच आपले वेगवेगळे फोटो शेअर करताना दिसते. नुकताच शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(1 / 5)
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. ती कायमच चर्चेचा विषय ठरत असते. या वयातही माधुरी लूकने चाहत्यांना घायाळ करताना दिसते.(Instagram/@madhuridixitnene)