मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Madhuri Dixit: निळ्याशार साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज! माधुरी दीक्षितचे नवे फोटो पाहिलेत?

Madhuri Dixit: निळ्याशार साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज! माधुरी दीक्षितचे नवे फोटो पाहिलेत?

Jan 01, 2024 07:28 PM IST
  • twitter
  • twitter
Madhuri Dixit In Blue Saree: नव्या वर्षाचे स्वागत करताना, चाहत्यांना शुभेच्छा देत माधुरी दीक्षित हिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
बॉलिवूडची लाडकी ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘पंचक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सध्या माधुरी दीक्षित सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
share
(1 / 5)
बॉलिवूडची लाडकी ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘पंचक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सध्या माधुरी दीक्षित सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते.(Instagram/@madhuridixitnene)
आता नव्या वर्षाचे स्वागत करताना, चाहत्यांना शुभेच्छा देत माधुरी दीक्षित हिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित साडी लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
share
(2 / 5)
आता नव्या वर्षाचे स्वागत करताना, चाहत्यांना शुभेच्छा देत माधुरी दीक्षित हिने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित साडी लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.(Instagram/@madhuridixitnene)
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सुंदर आकाशी रंगाची नेट साडी नेसली आहे. या साडीवर सुंदर एमब्रॉयडरी करण्यात आली आहे. या लूकमध्ये माधुरी दीक्षित कमालीची सुंदर दिसत आहे.
share
(3 / 5)
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सुंदर आकाशी रंगाची नेट साडी नेसली आहे. या साडीवर सुंदर एमब्रॉयडरी करण्यात आली आहे. या लूकमध्ये माधुरी दीक्षित कमालीची सुंदर दिसत आहे.(Instagram/@madhuridixitnene)
माधुरी दीक्षितची ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने ही साडी डिझाईन केली होती. तर, सेलिब्रिटी स्टायलिश मोहित राय याने हा लूक डिझाईन केला आहे.
share
(4 / 5)
माधुरी दीक्षितची ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा याने ही साडी डिझाईन केली होती. तर, सेलिब्रिटी स्टायलिश मोहित राय याने हा लूक डिझाईन केला आहे.(Instagram/@madhuridixitnene)
मेकअप आर्टिस्ट बिली माणिक यांनी माधुरी दीक्षित हिचा मेकअप केला आहे. न्यूड आयशॅडो, विंग आयलाइनर, डार्क आयब्रो, शिमरी हायलाइटर आणि ग्लॉसी बेरी लिपस्टिकमध्ये माधुरी दीक्षितने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला.
share
(5 / 5)
मेकअप आर्टिस्ट बिली माणिक यांनी माधुरी दीक्षित हिचा मेकअप केला आहे. न्यूड आयशॅडो, विंग आयलाइनर, डार्क आयब्रो, शिमरी हायलाइटर आणि ग्लॉसी बेरी लिपस्टिकमध्ये माधुरी दीक्षितने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला.(Instagram/@madhuridixitnene)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज