मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Madhuri Dixit: नवी कोरी साडी लाख मोलाची! माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकलीत का?

Madhuri Dixit: नवी कोरी साडी लाख मोलाची! माधुरी दीक्षितच्या ‘या’ साडीची किंमत ऐकलीत का?

Jan 29, 2024 07:52 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षित ही बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या साड्या अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. 

सोशल मीडियावर माधुरी दीक्षितचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. प्रत्येक लूकमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित खूप सुंदर दिसते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी देखील सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सोशल मीडियावर माधुरी दीक्षितचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. प्रत्येक लूकमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित खूप सुंदर दिसते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी देखील सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.(All Photos: Madhuri Dixit/IG)

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या साड्या अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या साड्या अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात.

नुकतेच माधुरीने स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या रॉयल शेड्सचा समावेश असणाऱ्या साडीची निवड केली आहे. या साडीवर बंधेज प्रिंट असून, साडीला सुंदर वर्क लेस लावण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या साडीसोबत तिने मॅचिंग जांभळा ब्लाउज परिधान केला होता. तिच्या या सुंदर ब्लाउजवर भरतकाम केले आहे. ग्लॅम मेकअप, केसांचा साधा अंबाडा आणि दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या साडीसोबत तिने मॅचिंग जांभळा ब्लाउज परिधान केला होता. तिच्या या सुंदर ब्लाउजवर भरतकाम केले आहे. ग्लॅम मेकअप, केसांचा साधा अंबाडा आणि दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

माधुरी दीक्षितची ही साडी प्रसिद्ध फॅशन लेबल ‘रॉ मँगो’ने डिझाईन केली आहे. माधुरी दीक्षितच्या या साडीची किंमती तब्बल ७५००० रुपये इतकी आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

माधुरी दीक्षितची ही साडी प्रसिद्ध फॅशन लेबल ‘रॉ मँगो’ने डिझाईन केली आहे. माधुरी दीक्षितच्या या साडीची किंमती तब्बल ७५००० रुपये इतकी आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज